¡Sorpréndeme!

Nashibvaan | Trailer Review | कचरा - कामगारांवर भाष्य करणारा 'नशीबवान' | Bhau Kadam

2018-12-11 25 Dailymotion

अभिनेते भाऊ कदम ह्यांचा आगामी सिनेमा 'नशीबवान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. म्युन्सिपाल्टीमध्ये सफाई कामगाराची नोकरी करून त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या भाऊंचे नशीब एका दिवसात पालटते त्यानंतर अचानक आलेल्या पैशामुळे कुटूंबावर आलेल्या अडचणी ह्याभोवती ह्या सिनेमा बेतलेला आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.